मुंबई : बॉलीवूड मेगास्टार अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनीच याबाबत आपल्या नवीन ट्विटमध्ये माहिती दिली. अमिताभ बच्चन यांनी सांगितले की, “माझी कोरोना चाचणी नुकतीच पॉझिटिव्ह आली आहे… माझ्या आसपास आणि आजूबाजूला असलेल्या सर्वांनी कृपया स्वतःचीही तपासणी करून घ्या.” T 4388 – I have just tested CoViD + positive .. all those that […]
टॅग: कोरोनाची लागण
राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण, आशिया चषक 2022 पूर्वी भारतीय संघाला मोठा झटका
नवी दिल्ली : भारताचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आशिया चषक २०२२ च्या काही दिवस अगोदर टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. २८ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या स्पर्धेसाठी ते संघासोबत दुबईला जाण्याची आता शक्यता नाही. या मोठ्या स्पर्धेतील संघाची तयारी पाहता ही वाईट बातमी आहे कारण आशिया कपमध्ये भारताचे पहिले आव्हान पाकिस्तानविरुद्ध […]
ब्रेकिंग! सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पुन्हा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतःला विलगीकरणात ठेवले आहे, याबाबत पक्षाचे नेते जयराम रमेश यांनी ट्विटमध्ये सांगितले आहे. जयराम रमेश यांनी ट्विट केले, “काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांची आज कोविड-19 चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्या सरकारी प्रोटोकॉलनुसार आयसोलेशनमध्ये राहतील.” Congress President Smt.Sonia Gandhi has tested […]
प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर त्या घरीच विलगीकरणात आहेत आणि कोरोनाचे सर्व नियम पाळत आहेत. प्रियंका गांधी यांना दुसऱ्यांदा कोरोना झाला आहे. याआधीही ३ जून रोजी प्रियांका गांधी आणि त्यांची आई सोनिया गांधी कोरोनाच्या विळख्यात आल्या होत्या. Tested positive for covid (again!) […]
चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण, अपोलो रुग्णालयात दाखल
चेन्नई : साऊथ फिल्म इंडस्ट्रीतून एक मोठी बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध चित्रपट निर्माते मणिरत्नम यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांना चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांच्या प्रकृतीबाबत कोणतेही अपडेट्स समोर आलेले नाहीत. सध्या दिग्दर्शक मणिरत्नम त्यांच्या ‘पोन्नियिन सेल्वन’ या चित्रपटामुळे खूप चर्चेत आहेत. तमिळ साहित्यिक कादंबरी पोन्नियिन सेल्वन चित्रपटात रूपांतरित करण्याचे […]
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांना कोरोनाची लागण
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी सांगितले की त्यांनी कोविड चाचणी केली असून त्यांना कोरोनाची लागण झाली आहे. स्मृती इराणी यांनी एका ट्विटमध्ये ही घोषणा केली, जिथे 23 जून रोजी होणाऱ्या विधानसभेच्या मतदानापूर्वी भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमाला उपस्थित न राहिल्याबद्दल त्यांनी दिल्लीच्या राजेंद्र नगरमधील रहिवाशांची माफी मागितली. “माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली […]
अभिनेता कार्तिक आर्यनला दुसऱ्यांदा कोरोनाची लागण, IIFA 2022 मध्ये देणार होता परफॉर्मन्स…
मुंबई : अभिनेता कार्तिक आर्यनला कोरोनाची लागण झाली आहे. तो आयफा 2022 मध्ये सहभागी होणार होता, मात्र त्याची कोविड-चाचणी पॉझिटिव्ह झाली आहे. शनिवार, 4 जून रोजी होणाऱ्या IIFA 2022 च्या मुख्य कार्यक्रमासाठी कार्तिकने विशेष तयारी केली होती. मात्र, आता त्याने कोरोना झाल्याची बातमी शेअर केली आहे. कार्तिक आर्यनचा भूलभुलैया मागील आठवड्यात प्रदर्शित झाला असून चांगले […]
ब्रेकिंग! काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण
नवी दिल्ली : काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या सध्या विलगीकरणात आहेत. प्रियांका गांधीही त्यांच्या संपर्कात आल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर त्या लखनौहून दिल्लीला परतल्या आहेत. अजून त्यांची कोरोना चाचणी झालेली नाही. गेल्या काही दिवसांत सोनिया गांधी यांच्या पक्षातील अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात येत आहे. यातील काही नेत्यांनाही […]
अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण
मुंबई : अभिनेता करण टकरला कोरोनाची लागण झाली आहे. मंगळवारी, अभिनेत्याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्राम खात्यावर ही बातमी त्याच्या चाहत्यांसह शेयर केली. ‘एक हजारों में मेरी बहना है’ फेम करण टॅकरने एक व्हिडिओ टाकला ज्यामध्ये तो गेल्या दोन वर्षांपासून व्हायरसपासून कसा सुरक्षित होता याबद्दल बोलला, पण आता त्याला संसर्ग झाला आहे. तो म्हणाला कि, “मी दोन […]
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण
ज्येष्ठ अभिनेत्री शबाना आझमी यांना कोरोनाची लागण झाली आहे. शबाना आझमी यांनी स्वतःच त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवरून ही माहिती दिली आहे. त्या घरीच विलगीकरणात राहून कोरोनावर उपचार घेत आहेत. त्यांच्या पोस्टवर चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. शबाना आझमी यांनी स्वतःचा एक फोटो शेअर करत लिहिले की, “आज माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. घरीच […]









