entire family committed suicide, A suicide note has been found
महाराष्ट्र

चंद्रपुरात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु

चंद्रपूर : चंद्रपूरमधील दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांच्यासह कुटुंबातील सहा जणांचा जनरेटरमधील गॅस गळतीमुळे मृत्यु झाल्याची घटना घडली आहे. दहा दिवसांपूर्वीच या कुटुंबात विवाह झाला होता, अशी माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रात्रीच्या सुमारास झालेल्या या गॅसगळतीमध्ये एकाच कुटुंबातील सातजण बेशुद्ध पडले. गॅस गळती झाल्याचं लक्षात आल्यानंतर लष्कर कुटुंबातील सातही जणांना डॉक्टर विश्वास झाडेंच्या […]