Massive Car Crash on Mumbai’s Marine Drive: Both Vehicles Catch Fire, No Injuries Reported
महाराष्ट्र मुंबई

मरीन ड्राइव्हवर दोन कारची जोरदार धडक, भीषण अपघातानंतर दोन्ही वाहनांनी घेतला पेट

मुंबई : शुक्रवारी रात्री मरीन ड्राइव्ह परिसरात दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघाताने परिसरात एकच खळबळ उडाली. हा अपघात रात्री सुमारे ८ वाजताच्या सुमारास झाला. टक्कर इतकी जोरदार होती की दोन्ही वाहनांनी पेट घेतला आणि काही वेळातच परिसरात धुराचे लोट पसरले. दरम्यान, अचानक झालेल्या या घटनेमुळे स्थानिकांमध्ये घबराट निर्माण झाली. तथापि, सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी […]

Jaipur hit-and-run: SUV runs over bikers, pedestrians, 3 dead
देश

संतापजनक! मद्यधुंद कार चालकाची समोर येणाऱ्या प्रत्येकाला धडक, अनेकांना चिरडले, तिघांचा मृत्यू

राजस्थान : एका भरधाव कारने नऊ जणांना चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये तीन जणांना प्राण गमवावे लागले, तर सहा जण जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री साडेनऊ वाजताच्या सुमारास जयपूरच्या परकोटा परिसरात घडली. याप्रकरणी पोलिसांनी कार चालकाला अटक केली आहे. घटनेच्या वेळी चालक दारुच्या नशेत होता, असे पोलिसांनी सांगितले. या घटनेमुळे परिसरात संताप […]

Car Accident School Girl Crossing Road
अहिल्यानगर पुणे महाराष्ट्र

रस्ता ओलांडणाऱ्या चिमुकलीला वाचवण्याच्या प्रयत्नात कार ६ वेळा पलटली; १ ठार, ८ जखमी

डोळासणे : रस्ता ओलांडत असलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात पुणे-नाशिक माहामार्गवरील डोळासणे येथे भीषण अपघात झाला आहे. भरधाव वेगात असलेल्या कारच्या चालकाने अचानक ब्रेक दाबल्याने कार पलटली. या अपघातात कारमधील एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून ८ जण जखमी झाले आहेत. पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या हद्दीवर हा अपघात झाला आहे. विजय शंकर डेरे (वय ६२, रा. […]

Solapur Malshiras Bjp Mla Ram Satpute Car Accident
महाराष्ट्र सोलापूर

मोठी बातमी! आमदार राम सातपुते यांच्या कारला अपघात, गाडीचे 3 टायर फुटल्याने घडला अपघात

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातपुते यांच्या गाडीला अपघात झाला आहे. राम सातपुते यांनीच फेसबुकवर व्हिडिओ शेअर करुन गाडीचा टायर फुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती दिली आहे. “मी सुखरूप आहे, मला कसल्याही प्रकारची इजा झालेली नाही. आतापर्यंत केलेलं काम आणि लोकांच्या आशीर्वादामुळे मी थोडक्यात बचावलो”, अशी प्रतिक्रिया अपघातानंतर त्यांनी दिली आहे. […]

The Car Stuck Into A Tree While Crashing Into A 400 Feet Deep Ravine
महाराष्ट्र सातारा

घाटात वळणाचा अंदाज न आल्यामुळे कार संरक्षक कठड्यावरुन खाली गेली, पण…

सातारा : वाईहून पाचगणीला जाणाऱ्या कारला पसरणी घाटात अपघात झाला. परंतु, यावेळी मोठा अनर्थ टळला. घाटातील वळण चालकाच्या लक्षात न आल्यामुळे कार रस्त्याच्या संरक्षक कठड्यावरुन खाली गेली. परंतु, काही फूट अंतरावर गेल्यानंतर कार एका झाडाला अडकल्याने मोठा अनर्थ टळला. नाहीतर ही कार तीन-चारशे फूट खोल दरीत कोसळली असती. या कारसह सर्व प्रवासी सुरक्षित आहेत. मिळालेल्या […]