coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
कोरोना ग्लोबल

ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण आले समोर, जाणवल्यास घ्या तज्ज्ञांचा सल्ला

जगभरातील शास्त्रज्ञ ओमिक्रॉनबद्दल नवनवीन माहिती गोळा करत आहेत. डब्ल्यूएचओने चेतावणी देखील जारी केली आहे की ओमिक्रॉन कोरोनाव्हायरसच्या इतर कोणत्याही व्हेरिएंटपेक्षा वेगाने पसरतो. अशा परिस्थितीत लक्षणांकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. यामुळेच आरोग्य तज्ञ लोकांना कोणत्याही प्रकारच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करू नका असा सल्ला देत आहेत. डॉक्टरांनी ओमिक्रॉनचे एक असामान्य लक्षण नोंदवले […]

Coronavirus Vaccination
ग्लोबल देश

दिलासादायक! ओमिक्रॉनपासून वाचवणार लसीचा बूस्टर डोस, 88 टक्क्यांपर्यंत वाढेल प्रतिकारशक्ती

कोरोना व्हायरसच्या ओमिक्रॉन या नवीन व्हेरिएंटमुळे जगभरात चिंतेचे वातावरण आहे. हे देखील स्पष्ट झाले आहे की हा प्रकार अधिक वेगाने पसरत आहे. परंतु, त्याची घातकता कमी आहे. म्हणजेच, यातून गंभीर आजारी पडण्याचा आणि मृत्यूचा धोका डेल्टा आणि इतर प्रकारांपेक्षा खूपच कमी आहे. असे असूनही, ओमिक्रॉनची भीती कायम आहे आणि जगभरातून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरु […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र मुंबई

ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईत कलम 144 लागू

मुंबई : ओमिक्रॉन वेरिएंटचे रुग्ण आढळत असल्यामुळे मुंबईत कलम 144 लागू करण्यात आले आहे. काल मुंबईत ओमिक्रॉनचे 3 रुग्ण सापडले आहेत, तर पिंपरी चिचंवडमध्ये 4 रुग्ण आढळले. राज्यात दिवसभरात ओमिक्रॉनचे 7 रुग्ण सापडल्याने ही संख्या 17 वर गेली आहे. मुंबईतील ओमिक्रॉनच्या वाढत्या रुग्णांमुळे चिंता वाढली आहे. त्यामुळे अखेर मुंबईत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
ग्लोबल

व्हायरसच्या व्हॅरिएंटला कशाप्रकारे दिले जाते नाव? जाणून घ्या ओमिक्रॉनचा अर्थ

कोरोना व्हायरस आता एका नव्या रुपात जगात पसरत आहे. शास्त्रज्ञांसमोर कोरोनाचा ओमिक्रॉन व्हॅरिएंट हा चिंतेचा विषय बनला आहे. नवीन प्रकारातील संसर्गाची प्रकरणे आता भारतात देखील पोहोचली आहेत. हे रोखण्यासाठी जनजागृती आणि काटेकोरपणा या दोन्हींचा अवलंब केला जात आहे. परंतु, व्हायरसच्या सतत बदलणाऱ्या व्हॅरिएंटला कशाप्रकारे नाव दिले जाते, हे तुम्हाला माहित आहे का? चला तर जाणून […]

new covid19 variant found in south africa
नागपूर महाराष्ट्र

ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प तत्काळ सुरु करा, विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचे आदेश

नागपूर : कोविडच्या ओमिक्रॉन या नवीन प्रकारच्या विषाणूच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेडिकल), इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) तसेच अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) येथे ऑक्सिजन निर्मितीसाठी बसविण्यात आलेले प्रकल्प तत्काळ सुरु करण्यासाठी कार्यवाही करण्याचे आदेश विभागीय आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी दिले. कोविडच्या पार्श्वभूमीवर आरोग्य […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
महाराष्ट्र

ओमिक्रॉन व्हायरसच्या पार्श्वभूमीवर विमानतळावर आणखी कडक निर्बंध

मुंबई : दक्षिण आफ्रिकेमध्ये सापडलेल्या कोविडच्या नव्या विषाणू ओमिक्रॉनचे संकट घोंगावत असताना आंतरराष्ट्रीय विमानतळावर निर्बंध आणखी कठोर करण्यात आले आहे. या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशांना ‘कोरोना संक्रमणाचा सर्वाधिक धोका असलेले देश’ (at-risk) म्हणून घोषित केले आहे. सदर विषाणूचा प्रसार महाराष्ट्रामध्ये रोखण्यासाठी राज्यात हवाई वाहतूकीच्या संदर्भात तातडीने अनेक निर्बंध लादण्यात आले आहेत. १. […]

coronavirus again havoc of delta variant in maharashtra 30 infected found in nashik
कोरोना ग्लोबल

कोरोना विषाणूचा नवीन व्हॅरिएंट ओमिक्रॉन किती घातक आहे? जाणून घ्या…

कोरोना विषाणूचा नवीन व्हॅरिएंट B.1.1.529 (ओमिक्रॉन) ने जगासमोर एक नवीन संकट निर्माण केले आहे. WHO ने याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. जगभरातील तज्ञांचा दावा आहे की ओमिक्रॉन सारख्या धोकादायक प्रकारांवर मोनोक्लोनल अँटीबॉडी थेरपीचा कोणताही प्रभाव होत नाही. या प्रकारातील ताकद आणि वैशिष्ट्यांबाबत अनेक नवीन गोष्टीही समोर आल्या आहेत. ओमिक्रॉन किती घातक आहे? दक्षिण आफ्रिकेसह इतर […]

new covid19 variant found in south africa
महाराष्ट्र

कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे, मुख्यमंत्र्यांनी दिल्या ‘या’ सूचना

मुंबई : कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे आव्हान चिंता वाढवणारे असून याची घातकता लक्षात घेता कोणत्याही परिस्थितीत संसर्ग वाढू नये म्हणून मुंबईसह सर्व जिल्ह्यांच्या प्रशासनाने अतिशय काळजी घ्यावी. परत एकदा संसर्गाची वाढ झाली तर लॉकडाऊनसारखे पाऊल परवडणारे नाही, त्यामुळे परत लॉकडाऊन होऊ द्यायचा नाही या निर्धाराने नियमित मास्क वापरणे, अनावश्यक गर्दी न करणे, सुरक्षित अंतर पाळणे […]