Nine members of a family found dead in Sangli
महाराष्ट्र

सांगली हादरली! एकाच कुटुंबातील नऊ जणांचे मृतदेह आढळल्याने खळबळ, आत्महत्या केल्याची माहिती

सांगली : सांगली जिल्ह्यात धक्कादायक घटनेत एकाच कुटुंबातील नऊ सदस्य त्यांच्या घरात मृतावस्थेत आढळून आले. सुरुवातीला या सगळ्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाल्याचे सांगितले जात होते. मात्र, हे कुटुंब आर्थिक कारणांमुळे तणावत होते. त्यामुळेच या कुटुंबाने आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे हा भयंकर प्रकार घडला आहे. मिरज येथील शासकीय रुग्णालयात या सर्वांचे […]