मुंबई : गोरेगाव येथील पंचतारांकित हॉटेलमध्ये छापा घालून गुन्हे शाखेने उच्चभ्रू सेक्स रॅकेट उद्ध्वस्त के ले. या कारवाईत अटक करण्यात आलेली दलाल तरुणी सिनेसृष्टीशी संबंधित आहे. अटक आरोपी २७ वर्षांची असून तिने हिंदी चित्रपटात अभिनय केल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. आरोपी तरुणी हिंदी, पंजाबी मालिका, तसेच चित्रपटांत अभिनय, नृत्य करणाऱ्या तरुणींना पैशांचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात […]

