Professor sentenced to five years rigorous imprisonment for sending offensive video
महाराष्ट्र

प्राध्यापिकेला पाठवली अश्लील व्हिडीओची लिंक, आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास

बीड : एका प्राध्यापकाने सहकारी प्राध्यापिकेला अश्लील व्हिडीओची लिंक पाठवून तिचा विनयभंग केला होता. विशेष आतिरिक्त न्यायालयाने याप्रकरणी आरोपी प्राध्यापकाला पाच वर्ष सश्रम कारावास आणि आठ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. बीड जिल्ह्यात नोव्हेंबर 2017 मध्ये हा प्रकार घडला होता. शिक्षा सुनावलेला आरोपी गजानन करपे हा बीड शहरातील एका शिक्षण संस्थेच्या महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून […]