rahul pradhan
महाराष्ट्र

महाराष्ट्रात नव्या दलित चेहऱ्याचा उदय; आझाद समाज पार्टीच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड

मुंबई : युवा पँथरचे संस्थापक अध्यक्ष राहुल प्रधान यांची आझाद समाज पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यामुळे महाराष्ट्राला नवीन दलित चेहरा मिळाला असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राला एक सक्षम आणि कणखर आंबेडकरी युवा नेतृत्व दिलं असल्याच्या भावनाही युवकांमधून उमटू लागल्या आहेत. राहुल प्रधान हे मरावाडा विद्यापीठाच्या नामांतर चळवळीतील अग्रणी […]