पुणे : घराला लागलेल्या आगीत तुम्ही कधी बळी पडाल असे तुम्हाला वाटत नसले, तरी सुरक्षित राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे आणि तयार राहणे चांगले आहे. घराला आग लागूच नये यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. आणि तरीदेखील आग लागल्यास काय करावे हेदेखील माहित असायला हवे. घरात आग लागल्यास, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शक्य तितक्या […]

