How to stay safe from fire and what to do in case of fire? Important things to know
लाइफ स्टाइल

आगीपासून सुरक्षित राहण्यासाठी आणि आग लागल्यास काय करावे? जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी…

पुणे : घराला लागलेल्या आगीत तुम्ही कधी बळी पडाल असे तुम्हाला वाटत नसले, तरी सुरक्षित राहण्यासाठी काय करावे हे जाणून घेणे आणि तयार राहणे चांगले आहे. घराला आग लागूच नये यासाठी काही उपाययोजना करायला हव्यात. आणि तरीदेखील आग लागल्यास काय करावे हेदेखील माहित असायला हवे. घरात आग लागल्यास, तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांना शक्य तितक्या […]