9 bills were passed in the winter session of the Legislature
महाराष्ट्र

अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार, मंत्री सांदीपान भुमरे यांची माहिती

मुंबई : अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदे लवकरच भरली जाणार आहेत, अशी माहिती मंत्री सांदीपान भुमरे यांनी आज विधानसभेत दिली. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेस उत्तर देताना ते बोलत होते. सदस्य रईस शेख यांनी याबाबतची लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. मंत्री सांदीपान भुमरे यांनी सांगितले की, अल्पसंख्याक विभागातील रिक्त पदांचा आढावा घेतला जात आहे. रिक्त असणाऱ्या पदाच्या भरतीची […]