नवी दिल्ली : अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर केला. दरम्यान, आयकर स्लॅबमधील बदलाबाबत मध्यमवर्गीयांला मोठ्या आशा होत्या, परंतु अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अर्थसंकल्पीय भाषणामुळे त्यांची निराशा झाली आहे. हा सलग सातवा अर्थसंकल्प होता, ज्यामध्ये आयकर स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याशिवाय कपातीबाबत कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. सामान्य अर्थसंकल्पात मध्यमवर्गाला पुन्हा […]
टॅग: अर्थमंत्री
इनकम टॅक्सच्या नवीन पोर्टलच्या तांत्रिक उणीवांचा फटका, ‘या’ कामांमध्ये येताय अडचणी
नवी दिल्ली : इनकम टॅक्सचे नवीन पोर्टल www.incometax.gov.in मुळे अजूनही अनेक जणांना त्रास सहन करावा लागत आहे. नवीन पोर्टल लॉन्च होऊन आता एक महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला आहे, परंतु, अजूनही त्याच्या तांत्रिक उणीवा दूर करण्यात आलेल्या नाहीत. अर्थमंत्र्यांनीही दोन आठवड्यांपूर्वी या पोर्टलच्या कामकाजाचा आढावा घेतला होता. चार्टर्ड अकाउंटंट्स (CA) म्हणतात की या पोर्टलवर ई-प्रोसेसिंग आणि […]
बचत योजनांवरील व्याज दर कपातीचा निर्णय घेतला मागे, अर्थमंत्र्यांनी दिली माहिती
नवी दिल्ली : छोट्या बचत योजनांवरील व्याज दर कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने मागे घेतला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. आर्थिक वर्ष 2020-22 च्या पहिल्या तिमाहीत छोट्या बचत योजनांवरील व्याज कमी करण्यात आले आहे, अशी माहिती समोर आली होती, पण तो आदेश नजर चुकीने निघाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी […]
Budget 2021 : अर्थसंकल्पाचे PDF डॉक्युमेंट कुठे आणि कसं डाऊनलोड करणार, जाणून घ्या
देशाचा अर्थसंकल्प यंदाच्या वर्षी पूर्णपणे पेपरलेस आहे. प्रथमच Android आणि iOS स्मार्टफोनसाठी स्वतंत्र युनियन बजेट अॅप बाजारात आणले गेले आहे. अँड्रॉइड वापरकर्त्यांसाठी अॅप गूगल प्ले स्टोअरवर तर आयफोन वापरकर्त्यांसाठी अॅपल अॅप स्टोअरवर फ्री डाऊनलोड करता येणार आहे. केंद्र सरकारने Union Budget Mobile अॅप सुरू करण्याची घोषणा केली होती. हे अॅप Android Version 5 आणि त्यावरील […]




