court order
देश

विभक्त झाल्यानंतर मुलाला भेटायला येणाऱ्या नवऱ्याला ‘अतिथी देवो भव’ प्रमाणे वागवा, उच्च न्यायालयाचे निर्देश

चेन्नई : मद्रास उच्च न्यायालयाने आपल्या पतीपासून विभक्त झालेल्या एका महिलेला आदेश दिला आहे की जेव्हा तो लहान मुलाकडे येईल, तेव्हा त्याला जेवण देऊन आणि त्याच्यासोबत आणि मुलासोबत जेवण करून पाहुणचार दाखवावा आणि मुलासाठी निरोगी वातावरण तयार करावे. न्यायमूर्ती कृष्णन रामासामी यांनी अलीकडेच दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, “जेव्हा अर्जदार/पती आपल्या मुलाला पाहण्यासाठी आणि त्याच्यासोबत […]