अंबरनाथ : प्रेमविवाह केल्याच्या वादातून अंबरनाथमध्ये भरदिवसा एका तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. अंबरनाथ पूर्वेच्या बी केबिन रोड परिसरात हा प्रकार घडला. हा सगळा प्रकार सुरू असताना एका कारमधून जाणाऱ्या तरुणाने हा प्रकार कॅमेऱ्यात कैद केला. त्यानंतर काही मिनिटात सोशल मीडियावर व्हायरल झाला. हत्या झालेल्या तरुणाचं नाव विजय नवलगिरे असून तो रिक्षाचालक होता. त्याने […]
टॅग: अंबरनाथ
धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करा, गुलाबराव पाटील यांचे निर्देश
चिखलोली धरण क्षेत्रालगत असलेल्या रासायनिक कारखान्यातून दूषित पाणी धरण क्षेत्रात सोडण्यात येत आहे. धरणाचे पाणी दूषित होऊन शहराला दूषित पाणीपुरवठा होऊ नये, यासाठी एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळ व पाटबंधारे विभाग यांनी धरण क्षेत्रात दूषित सांडपाणी सोडणाऱ्या कारखान्यांवर कडक कारवाई करावी, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. अंबरनाथ शहरातील वाढत्या दूषित पाणी प्रश्नासंदर्भात […]


