The hospital gave a big update about Sourav Ganguly
क्रीडा

हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत दिली मोठी अपडेट

हॉस्पिटलने सौरव गांगुली यांच्याबाबत एक महत्वाची माहिती दिली आहे. आज दुपारी गांगुली यांना कोलकाता येथील अपोलो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. गांगुली यांना छातीत दुखत असल्यामुळे अस्वस्थ वाटत होते. त्यामुळे आज त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

गांगुली यांच्यावर स्टेटिंग करावे लागणार असल्याचे हॉस्पिटलने सांगितले आहे. हॉस्पिटलमध्ये गांगुली यांच्या काही चाचण्या झाल्या आहेत. या सर्व चाचण्यांचे अहवाल नॉर्मल आले आहेत.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत