Mla Vinayak Mete Death In Road Accident At Pune Expressway
महाराष्ट्र मुंबई

विनायक मेटे अपघातप्रकरणी मोठी माहिती, सीआयडीकडून मेटेंच्या चालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

मुंबई : शिवसंग्राम संघटनेचे नेते आणि माजी आमदार विनायक मेटे यांच्या चालकाविरोधात मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातप्रकरणी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सीआयडीकडून तपास करण्यात येत असून सीआयडीकडून रसायनी पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. विनायक मेटे यांचा मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेनंतर सीआयडी […]

Government of Maharashtra
महाराष्ट्र

तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांच्या मानधनात वाढ

मुंबई : पुण्याच्या राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये प्रवेश घेण्यासाठी औरंगाबाद येथील सैनिकी सेवापूर्व शिक्षण संस्था प्रवेशपूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देते. 11 वी, 12 वीच्या नियमित अभ्यासक्रमाव्यतिरिक्त संघ लोकसेवा आयोगाची परीक्षा, सशस्त्र सीमा बलासाठी मुलाखती याबरोबरच मैदानी खेळाचे प्रशिक्षणही देते. हे प्रशिक्षण देण्यासाठी नेमण्यात येणाऱ्या तज्ज्ञ मानसेवी प्राध्यापकांचे मानधन आता एक हजार रूपये करण्यात आले आहे. यापूर्वी […]

Minister Eknath Shinde
महाराष्ट्र मुंबई

लोकहिताला शासनाचे प्राधान्य, शेतकरी हा शासनाचा केंद्रबिंदू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : “आम्ही लोकांसाठी काम करत असून लोकांपर्यंत पोहोचणारे हे सरकार आहे. लोकांच्या जीवनात बदल घडविण्यासाठी लोकहिताला आम्ही प्राधान्य देत आहोत”, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सकाळ माध्यम समूहाच्या ‘साम मराठी’ वृत्त वाहिनीतर्फे आयोजित सामर्थ्य महाराष्ट्राचे – वेध भविष्याचा- मंथन विकासाचे या कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, “राज्याचा […]

necessary measures to prevent measles infection
महाराष्ट्र

गोवर संसर्ग रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना तत्काळ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे पालिकेला निर्देश

मुंबई : गोवर संसर्गाची वाढती तीव्रता लक्षात घेऊन मुंबई महानगरपालिकेने आवश्यक त्या सर्व उपाययोजना तत्काळ कराव्यात आणि संसर्ग आटोक्यात राहील याची काळजी घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. गोवर संसर्ग वाढत असल्याच्या पार्श्वूमीवर मुख्यमंत्र्यांनी मनपा प्रशासक इक्बाल सिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून बोलून सूचना दिल्या. तसेच पालिकेचा आरोग्य विभाग कोणती खबरदारी घेत आहे ते जाणून […]

food and drug administration
महाराष्ट्र

वैद्यकीय उपकरणांच्या खरेदी विक्रीसाठी नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई : सन-2017 मध्ये केंद्र शासनाने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 अंतर्गत वैद्यकीय उपकरणे नियम 2017 पारित केले आहेत. यानियमानुसार रुग्णांच्या उपचारासाठी व रोग निदानासाठी लागणाऱ्या बऱ्याच उपकरणांचा त्यामध्ये अंतर्भाव केला असून वैद्यकीय उपकरणांची “अ”, “ब”, “क” “ड” अशी वर्गवारी केली आहे. “अ” आणि “ब” याप्रवर्गातील उपकारणांच्या उत्पादनावर राज्याचे नियंत्रण आहे तसेच “क” आणि […]

महाराष्ट्र मुंबई

उत्तराखंड व महाराष्ट्र येथील उद्योग संघटनांमध्ये उद्योग वाढीसाठी करार

महाराष्ट्र चेंबर व सिडकुल उत्पादक संस्था उत्तराखंड यांच्यात कराराचे आदानप्रदान मुंबई : उत्तराखंड व महाराष्ट्र राज्यातील व्यापार संघटनांमध्ये सहकार्य वाढविण्याच्या दृष्टीने सोमवारी (दि. १४) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या उपस्थितीत राजभवन येथे एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर तसेच उत्तराखंड येथील सिडकुल मॅन्यूफॅक्चर्स असोसिएशन यांच्यामध्ये सामंजस्य करार करण्यात आला. […]

Health screening camp completed in Parli
बीड महाराष्ट्र

परळीमध्ये भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न, ४०० व्यक्तीहून अधिक व्यक्तींनी घेतला लाभ

परळी : श्री ष.ब्र. १०८ वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज यांच्या नेतृत्वाखाली थोरला मठ संस्थान वसमत आयोजित वसमत ते श्री क्षेत्र कपिलाधार पदयात्रा मागिल १२ वर्षा पासुन आयोजित करण्यात येते . हजारो भाविकांचा त्या पदयात्रेत सहभाग असतो. या वर्षी भव्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न झाले त्यात ४०० व्यक्तीहून अधिक लोकांनी घेतला शिबिराचा लाभ  घेतला. रेवली फाटा, […]

200 crore for Ambhora tourism centre: Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

अंभोरा पर्यटन केंद्रासाठी २०० कोटी देणार – देवेंद्र फडणवीस

नागपूर : अंभोरा पर्यटन स्थळासाठी नियामक मंडळाची मान्यता घेऊन २०० कोटी रुपयांचा निधी राज्य शासनाकडून दिला जाईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे शनिवारी दिली. ७८२ कोटीच्या नागपूर-उमरेड चारपदरी महामार्गाचे लोकार्पण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाल्यानंतर त्यांनी ही घोषणा केली. केंद्रीय रस्ते परिवहन आणि राज्य मार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाकडून नागपूर […]

E-Library in South Nagpur should be made an important center for competitive exams - Devendra Fadnavis
नागपूर महाराष्ट्र

स्पर्धा परीक्षांसाठी दक्षिण नागपूरमधील ई-लायब्ररी हे महत्त्वाचे केंद्र बनावे – देवेंद्र फडणवीस

नागपूर : मुख्यमंत्री असतानाच्या काळामध्ये या ठिकाणी ई – लायब्ररी उघडण्यासाठी मान्यता देण्यात आली होती. आज त्याचे प्रत्यक्ष रूप बघताना आनंद होत असून ही लायब्ररी स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे केंद्र बनावे, अशी अपेक्षा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानेवाडा येथील लोकार्पण सोहळ्यात व्यक्त केली. नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणमार्फत दक्षिण नागपुरात ई – लायब्ररीच्या लोकार्पण सोहळा आयोजित […]

Flyover will be beneficial for heavy traffic - Chief Minister Eknath Shinde
ठाणे महाराष्ट्र

अवजड वाहतुकीसाठी उड्डाणपूल फायदेशीर ठरेल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : मुंब्रा येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन येथे एमएमआरडीएने उभारलेल्या उड्डाणपुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. या उड्डाणपुलामुळे हजारो वाहनांना आणि लाखो प्रवाशांना फायदा होणार असून प्रत्येक फेरीला त्यांच्या वेळेत सुमारे ३० मिनिटांची बचत होणार आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. एमएमआरडीएच्या वतीने मुंब्रामधील राष्ट्रीय महामार्ग क्र. ४ वरील वाय जंक्शन […]