Capgemini will provide training to rural youth
काम-धंदा महाराष्ट्र मुंबई

ग्रामीण युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी मिळणार कॅपजेमिनीकडून प्रशिक्षण

मुंबई : राज्यातील ग्रामीण भागातील युवकांना रोजगारक्षम बनविण्यासाठी कॅपजेमिनी कंपनी डिजीटल अकॅडमीच्या माध्यमातून प्रशिक्षण देणार आहे. याबाबत राज्याचे कौशल्य विकास मंत्री राजेश टोपे यांच्या समोर कंपनीच्यावतीने सादरीकरण करण्यात आले. यावेळी कॅपजेमिनी कंपनीच्या सीएसआर विभागाच्या मुख्य अधिकारी शोभा मीरा, आरती श्रीवास्तव, ऋता साटम आदी उपस्थित होते. सह्याद्री अतिथी गृहात आज झालेल्या बैठकीत कॅपजेमिनी कंपनीचे डिजिटल इन्क्लुजन […]

30 thausand crore MoU with Government of Maharashtra at Davos World Economic Conference
काम-धंदा महाराष्ट्र

राज्यात ६६ हजार जणांना रोजगार मिळणार, आज झाले ‘हे’ काही महत्वाचे सामंजस्य करार

जागतिक आर्थिक परिषदेदरम्यान विविध देशातील २३ कंपन्यांनी सुमारे तीस हजार कोटी रुपयांचे सामंजस्य करार केले. याद्वारे राज्यात सुमारे ६६ हजार जणांना रोजगार मिळेल, असा विश्वास उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी व्यक्त केला. आज झालेल्या विविध गुंतवणूक करारांमध्ये ५५ टक्क्यांहून अधिक गुंतवणूक सिंगापूर, इंडोनेशिया, अमेरिका आणि जपान आदी देशांतील आहे. यामध्ये प्रामुख्याने औषध निर्माण, वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी, […]

Police
काम-धंदा महाराष्ट्र मुंबई

राज्यात लवकरच 7 हजार पदांसाठी पोलीस भरती

मुंबई : राज्यात लवकरच पोलीस भरती प्रक्रिया पार पडणार आहे. गृहविभागातर्फे 7 हजार पदांसाठी पोलीस भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी एकाचवेळी ही भरती प्रक्रिया पार पडणार आहे, त्यामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे. गृहविभागातर्फे 7000 पदांसाठी ही भरती प्रक्रिया जून महिन्यामध्ये पार पडण्याची शक्यता आहे. लवकरच यासंबंधीची जहिरात देखील काढली […]

NPCIL Recruitment 2022 notification out for 225 executive trainee posts
काम-धंदा देश

नोकरीची संधी! 225 एक्सिक्युटीव प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती, 28 एप्रिलपर्यंत करा अर्ज..

NPCIL Recruitment 2022 : न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCIL) ने विविध श्रेणींमध्ये 225 कार्यकारी प्रशिक्षणार्थी पदांसाठी अर्ज मागवले आहेत. मेकॅनिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, इन्स्ट्रुमेंटेशन आणि सिव्हिल इंजिनिअरिंग पार्श्वभूमी असलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 एप्रिल 2022 आहे. अर्ज फी जमा करण्याची अंतिम तारीख देखील 28 एप्रिल आहे. रिक्त […]

Recruitment
काम-धंदा देश

नोकरीची संधी! ‘या’ IT कंपन्यांमध्ये तीन लाखांहून अधिक जणांसाठी भरतीची घोषणा

IT Companies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खासगी क्षेत्रात पुन्हा नोकरीच्या संधी येऊ लागल्या आहेत. डिजिटल क्षेत्रातील आयटी कंपन्या या वर्षीही मोठी भरती करत आहेत. टाटा समूहाची TCS, Infosys, Wipro, HCL, Cognizant आणि Capgemini सारख्या IT कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. या IT कंपन्यांनी जास्तीत – जास्त फ्रेशर्ससाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. यासोबतच […]

Recruitment
काम-धंदा देश

नोकरीची संधी! DRDO मध्ये ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांसाठी भरती, आजच करा अर्ज…

नवी दिल्ली : संरक्षण संशोधन आणि विकास संघटना (DRDO) ने ज्युनियर रिसर्च फेलो आणि रिसर्च असोसिएट पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. बी.टेक ते पीएचडी केलेल्या उमेदवारांसाठी डीआरडीओमध्ये जाण्याची ही उत्तम संधी आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार DRDO च्या अधिकृत वेबसाइट drdo.gov.in वर अर्ज करू शकतात. या भरतीद्वारे (DRDO भर्ती 2022) एकूण 8 रिक्त जागा […]

Recruitment for 322 posts in Reserve Bank of India
काम-धंदा देश

नोकरीची सुवर्णसंधी! RBI मध्ये 303 पदांसाठी भरती प्रक्रिया, त्वरित करा अर्ज, जाणून घ्या…

RBI recruitment 2022 : भारतीय रिझर्व्ह बँकेने 303 ग्रेड बी पदांच्या भरतीसाठी अधिसूचना जारी केली आहे. या RBI भरतीसाठी ऑनलाइन अर्ज 28 मार्चपासून सक्रिय होतील. अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 एप्रिल 2022 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार RBI ची ऑफिशियल वेबसाइट rbi.org.in द्वारे ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण भरती अधिसूचना वाचून घ्यावी. […]

Farmers call for Bharat Bandh today against agricultural laws
काम-धंदा देश

भारत बंद : कामगार संघटनांचा आजपासून दोन दिवसीय संप, ‘या’ सेवा होणार प्रभावित

भारत बंद : केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त मंचाने कामगार, शेतकरी आणि नागरिकांवर परिणाम करणाऱ्या सरकारी धोरणांच्या निषेधार्थ 28 आणि 29 मार्च रोजी देशव्यापी संपाची हाक दिली आहे. त्यामुळे बँकिंग, वीज, अत्यावश्यक सेवांना फटका बसणार आहे. ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनने फेसबुकवर म्हटले आहे की बँकिंग क्षेत्र देखील संपात सामील होणार आहे. केंद्रीय कामगार संघटनांच्या संयुक्त […]

the recruitment process
काम-धंदा देश

SIDBI Recruitment 2022 : असिस्टंट मॅनेजरच्या पदासाठी आजच करा अर्ज, सरकारी नोकरीची चांगली संधी

SIDBI असिस्टंट मॅनेजर रिक्रूटमेंट २०२२ : स्मॉल इंडस्ट्री डेवलपमेंट बैंक ऑफ इंडिया (SIDBI) ने सहाय्यक व्यवस्थापक पदांसाठी अर्ज मागवले आहेत. दीर्घकाळापासून सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी ही चांगली संधी आहे. या पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी आवश्यक तपशील वाचा. भरतीची आवश्यक तारीख : अर्ज करण्याची तारीख – 4 मार्च 2022 (लिंक लवकरच सक्रिय केली […]

Post Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On MaturityPost Office Recurring Deposit Scheme Invest 100 Daily For 10 Years And Get 5 Lakh On Maturity
अर्थकारण काम-धंदा

मस्तच! LIC च्या ‘या’ योजनेत 150 रुपयांची गुंतवणूक केल्यास मिळेल 19 लाखांचा परतावा

पुणे : आपल्याला आपल्या मुलाचे जीवन आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करायचे असेल तर आपण त्याच्या लहानपणापासूनच त्याच्यासाठी गुंतवणूक करायला सुरुवात करायला हवी. म्हणूनच, आज आम्ही तुम्हाला एलआयसीच्या अशाच एका पॉलिसीबद्दल सांगणार आहोत, ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमच्या मुलाचे आर्थिक भविष्य सुरक्षित करू शकता. ही एलआयसीची नवीन चिल्ड्रन मनी बॅक योजना आहे. योजनेंतर्गत किमान विमा रक्कम 1 लाख […]