cabinet
महाराष्ट्र मुंबई

हिंगोलीतील डिग्रस साठवण तलावासाठी ९० कोटी ६१ लाखांचा निधी

मुंबई : हिंगोली जिल्ह्यातील हिंगोली तालुक्यातील डिग्रस साठवण तलाव प्रकल्प आणि त्यासाठीच्या ९० कोटी ६१ लाख रुपयांच्या तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. डिग्रस साठवण तलाव लघु प्रकल्प आहे. गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाच्या अखत्यारितील हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस गावाजवळील नाल्यावर ३.७१ द.ल.घ.मी. क्षमतेचे मातीचे धरण बांधण्यात येणार आहे. या […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा कालावधी मार्च २०२६ पर्यंत

मुंबई : पाचव्या महाराष्ट्र वित्त आयोगाच्या अहवालातील शिफारशींचा कालावधी आणखी एक वर्षासाठी वाढविण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यानुसार पाचव्या वित्त आयोगाच्या शिफारशी ३१ मार्च २०२६ पर्यंत लागू राहतील. पाचव्या वित्त आयोगाची स्थापना २८ मार्च २०१८ रोजी झाली होती. हा आयोग १ एप्रिल २०१९ पासून पुढील पाच वर्षांसाठी अहवाल व […]

महाराष्ट्र मुंबई

राज्यातील न्यायालये, न्यायमूर्तींच्या सुरक्षेत वाढ; अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षकांची नियुक्ती होणार

मुंबई : राज्यातील न्यायालयांचा परिसर तसेच न्यायमूर्ती व न्यायाधीश यांच्या निवासस्थानांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त ८ हजार २८२ सुरक्षारक्षक नियुक्तीस मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. हे सुरक्षारक्षक महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून (एमएसएससी) उपलब्ध करून घेण्यात येणार आहेत. राज्यातील न्यायालयांतील सुरक्षा व्यवस्थेबाबत उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठ – छत्रपती संभाजीनगर येथे जनहित याचिका दाखल […]

cabinet
महाराष्ट्र मुंबई

नाशिक, नागपूर, धाराशिव जिल्हा बँकांना ८२७ कोटींचे भागभांडवल, ग्रामीण वित्त पुरवठ्याच्या दृष्टीने बँकांच्या सक्षमीकरणाला प्राधान्य

मुंबई : नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँकांना भागभांडवल म्हणून ८२७ कोटी रुपये देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. यात नाशिक जिल्हा बँकेला ६७२ कोटी, नागपूर जिल्हा बँकेला ८१ आणि धाराशिव जिल्हा बँकेला ७४ कोटी रुपये देण्यात येणार आहेत. भारतीय रिझर्व्ह बँकेने नाशिक, नागपूर आणि धाराशिव जिल्हा मध्यवर्ती […]

Viman Nagar Accident: 28-Year-Old Sachin Dhumal Dies After Dumper Runs Over Scooter Rider
पुणे महाराष्ट्र

पुण्यात भीषण अपघात! डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू

पुणे : रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास विमान नगर–खराडी बायपासवरील टाटा गार्डरूम बसस्टॉपजवळ झालेल्या भीषण अपघातात सचिन वसंत धुमाळ (वय २८, रा. मल्हारनगर, वडगावशेरी) या तरुणाचा मृत्यू झाला आहे. विमानतळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन धुमाळ हा त्याचा मित्र स्वप्नील भानुदास माने (वय २५) याच्यासोबत अ‍ॅक्टिव्हा स्कूटरवरून विमान नगरकडून खराडीच्या दिशेने जात होता. दरम्यान, मागून येणाऱ्या एका डंपर […]

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती स्थिर; इशा देओलने दिली प्रकृतीविषयी माहिती, अफवा न पसरवण्याचे आवाहन

मुंबई : बॉलिवूडचे सुपरस्टार आणि ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या प्रकृतीबाबत मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तब्येत बिघडल्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. दरम्यान, धर्मेंद्र यांच्या निधनाच्या अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबाकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. धर्मेंद्र […]

Red Fort Blast in Delhi: 8 Killed, Several Injured; NIA and Delhi Police Launch High-Level Investigation
देश

लाल किल्ल्याजवळ कारमध्ये भीषण स्फोट! आठ ठार, अनेक जखमी; स्फोट होण्यापूर्वी कार ३ तास ​​पार्किंगमध्ये उभी…

नवी दिल्ली : सोमवारी संध्याकाळी नवी दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या प्रचंड स्फोटाने राजधानी हादरली. या स्फोटात किमान आठ जणांचा मृत्यू झाला असून, अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. सुभाष मार्ग ट्रॅफिक सिग्नलजवळ एका हुंडई आय२० कारमध्ये हा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की आसपास उभ्या असलेल्या अनेक वाहनांचे आणि परिसरातील काही दुकानांचे मोठे नुकसान झाले. सूत्रांच्या […]

Bollywood actor Dharmendra passes away at 89
मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांच्या निधनाचे वृत्त खोटे…

मुंबई : बॉलिवूडचा ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचे वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाल्याचे वृत्त सर्वत्र व्हायरल होत आहे. मात्र धर्मेंद्र यांची मुलगी, अभिनेत्री इशा देओल हिने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत वडिलांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती दिली आहे. सोमवारी धर्मेंद्र यांना श्वसनाचा त्रास झाल्याने मुंबईतील ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात […]

Blood donation camp organized by DCC Infotech Private Limited
पुणे महाराष्ट्र

डी सी सी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

पुणे : डी सी सी इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या ३३ व्या वर्धापनदिनानिमित्त पुणे शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कंपनीचे अधिकारी, कर्मचारी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकूण १११ रक्तदात्यांनी रक्तदान केले. सद्यस्थितीत पुणे शहरात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने अनेक रुग्णांच्या शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर समाजाप्रती […]

महाराष्ट्र मुंबई

रांजणी येथील ड्रायपोर्टसाठी सकारात्मक काम करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई : सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा अशी मागणी या भागातील लोकप्रतिनिधी, उद्योजक व शेतकरी नागरिकांची आहे. ही मागणी सकारात्मक असून मागणीचा केंद्रीय स्तरावर पाठपुरावा केला जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. सांगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील रांजणी येथे ड्रायपोर्ट व्हावा या मागणी संदर्भात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश […]