67th national film awards Sushant's 'Chhichore' is the best Hindi film
मनोरंजन

ब्रेकिंग : सुशांतचा ‘छ‍िछोरे’ सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट, 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची (67th National Film Awards) घोषणा आज राष्ट्रीय मीडिया सेंटरमध्ये करण्यात आली. यावर्षी सर्वोत्कृष्ट फिचर चित्रपटाचा पुरस्कार (हिंदी) सुशांतसिंग राजपूतच्या ‘छ‍िछोरे’ या चित्रपटाला मिळाला आहे. दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या या चित्रपटाला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या ट्विटर & फेसबुक फॉलो करा.

मणिकर्णिका आणि पंगासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कंगना रनौतने जिंकला. तिच्या अभिनय कारकिर्दीतील हा चौथा राष्ट्रीय पुरस्कार आहे. कोरोना संसर्गामुळे या पुरस्कारांची घोषणा १ वर्ष उशिराने होत आहे. हा पुरस्कार सोहळा राष्ट्रीय मीडिया सेंटर येथे आयोजित करण्यात आला. केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी पुरस्कारांची घोषणा केली.

Share this :

कमीत कमी शब्दांमध्ये मराठी बातम्यासाठी थोडक्यात घडामोडीच्या टेलीग्राम चैनलला जॉइन करा.

थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत