विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली आहे. अतिवृष्टी, बोंडअळीच्या रोगामुळे कापूस, सोयाबीनचं झालेलं नुकसान, शेतकऱ्यांना अद्याप न मिळालेली मदत, शेतमाल खरेदी सुरु होण्यास होत असलेला विलंब यावरुन फडणवीसांनी राज्य सरकारला धारेवर धरलं आहे. अनावश्यक बाबींकडे लक्ष देण्यापेक्षा राज्य सरकारने शेतकर्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी करणारे पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील […]

