Chief Minister Eknath Shinde
महाराष्ट्र

वडसा देसाईगंज-गडचिरोली नवीन रेल्वे मार्गाला वेग देणार, सुधारित खर्चास मान्यता

मुंबई : वडसा देसाईगंज-गडचिरोली या नवीन रेल्वे मार्गाला वेग देण्यासाठी १ हजार ९६ कोटी इतक्या द्वितीय सुधारित खर्चास आणि राज्य शासनाच्या ५० टक्के आर्थिक सहभागास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार ५४८ कोटी राज्य शासनाच्या हिश्श्याचे असतील. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. सध्या या रेल्वे मार्गाची केवळ ७ टक्के भौतिक प्रगती झाली […]