Rashtriya Lok Dal chief Chaudhary Ajit Singh
देश राजकारण

राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन

मुजफ्फरनगर : राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री चौधरी अजित सिंह यांचं कोरोनामुळे निधन झालं आहे. ते ८६ वर्षांचे होते. कोरोना झाल्यानंतर गुरुग्रामच्या एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. २0 एप्रिल रोजी अजित सिंह यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. मंगळवारी रात्री प्रकृती बिघडल्यानंतर त्यांना […]

Breaking News Live: Former Union minister Buta Singh passes away
देश

ब्रेकिंग : माजी केंद्रीय मंत्री बूटा सिंह यांचे निधन

नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार बूटा सिंह यांचे आज सकाळी निधन झाले. 86 वर्षीय बुटा सिंग खूप काळापासून आजाराने ग्रासलेले होते. पंजाबच्या जालंधरमधील मुस्तफापूर गावात जन्मलेल्या बूटा सिंग 8 वेळा लोकसभेचे खासदार होते. त्यांची ओळख पंजाबमधील प्रमुख दलित नेता म्हणून झाली. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी […]