मुंबई : आज सकाळी मुंबईजवळील अलिबागच्या समुद्रात मच्छिमार बोटीला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या बोटीमध्ये १८-२० खलाशी असल्याची माहिती मिळाली असून, सर्व खलाशी सुखरूप आहेत. सकाळी १० वाजेच्या सुमारास बोटीने पेट घेतला आणि त्यानंतर आग पसरली. मिळालेल्या माहितीनुसार, ही मच्छिमार बोट साखर गावातील राकेश मारुती गण यांच्या मालकीची आहे. आगीमध्ये बोटीच्या वरील […]

