पुणे : पुण्यातील स्वारगेट स्थानकामध्ये पहाटेच्या सुमारास २६ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याचे भयंकर प्रकरण समोर आले आहे. नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी अशा प्रकारचा गुन्हा घडल्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. त्यातच आता ज्या बसमध्ये हा अत्याचार झाला ती बस स्टेशनच्या मध्यभागी उभी असल्याची माहिती समोर आली आहे. दत्तात्रय गाडे असं आरोपीचं नाव आहे. आता याप्रकरणावर […]
टॅग: पुणे सुरक्षा
पुणे : टेकड्यांवरील सुरक्षा वाढवण्यासाठी पोलिसांना ८० कोटी रुपयांचा निधी मंजूर
पुणे : बोपदेव घाट बलात्कार प्रकरण लक्षात घेता, राज्य सरकारने पुणे पोलिसांना टेकड्यांसाठी सुरक्षा उपाययोजना राबविण्यासाठी ८० कोटी रुपयांचा निधी दिला आहे. हा प्रस्ताव उच्चस्तरीय समितीने मंजूर केला आहे. या निधीमध्ये शहरातील २२ टेकड्यांचा समावेश असेल. पुढील सहा महिन्यांत या सर्व उपाययोजना राबवल्या जाणार आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, पहिल्या टप्प्यात, प्रायोगिक तत्वावर, १२ टेकड्यांचा समावेश […]


