पुणे : शहरातील हवेची गुणवत्ता मागील काही दिवसांत झपाट्याने खालावली असून एअर क्वालिटी इंडेक्स (AQI) ‘खराब’ श्रेणीत पोहोचल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढली आहे. सकाळी व संध्याकाळी शहरावर धुक्यासारखा धूर पसरत असून श्वसनाचे त्रास वाढल्याची तक्रार अनेक नागरिकांकडून होत आहे. तज्ञांच्या मते प्रदूषण वाढण्याची कारणे वाहतूक कोंडी आणि वाहनांचा वाढता उत्सर्जन बांधकाम प्रकल्पांमधून होणारी […]
टॅग: पर्यावरण
महानिर्मिती-सतलज जलविद्युत निगमची संयुक्त कंपनी; राज्यात ५००० मेगावॅट क्षमतेचे नवीकरणीय ऊर्जा प्रकल्प
मुंबई : महाराष्ट्र राज्य वीज निर्मिती कंपनी (महानिर्मिती) आणि सतलज जलविद्युत निगम लिमिटेड यांची संयुक्त उद्यम कंपनी स्थापन करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. केंद्र सरकारने सन २०७० पर्यंत कार्बन उत्सर्जन शून्यापर्यंत आणण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी राज्य शासनाने २०३० पर्यंत ५० टक्के तर २०४७ पर्यंत ७५ टक्के ऊर्जा निर्मिती […]
पूर आणि भूस्खलनाच्या घटना वाढण्याचा आयआयटीएमचा इशारा
पुणे : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्थेचे (IITM) संचालक डॉ. आर. कृष्णन यांनी सोमवारी आयोजित केलेल्या कार्यशाळेत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये झालेल्या वाढीवर आणि शहरीकरणामुळे होणाऱ्या हवामानातील बदलांवर महत्त्वपूर्ण भाष्य केले. ते म्हणाले, “अलिकडच्या काही वर्षांत मुसळधार पावसाच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. अल्पावधीतच मुसळधार पाऊस पडतो, ज्यामुळे पूर येणे आणि भूस्खलन होते, असे निदर्शनास आले आहे. […]



