महाराष्ट्र मुंबई रत्नागिरी

जयगड बंदरातून काजू निर्यातीसाठीची प्रक्रिया गतीने पूर्ण करा – मंत्री नितेश राणे

मुंबई : रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड बंदरातून काजू आणि इतर कृषी उत्पादनांच्या निर्यातीची प्रक्रिया गतीने पूर्ण करावी, अशा सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिल्या. याविषयी मंत्रालयात आयोजित बैठकीवेळी ते बोलत होते. बैठकीस महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, मत्स्यव्यवसाय आयुक्त किशोर तावडे, मित्राचे सल्लागार परशराम पाटील यांच्यासह जेएसडब्ल्यू ग्रुपचे प्रतिनिधी उपस्थित […]

Budget 2021: 7 mega textile parks will be set up
काम-धंदा देश

Budget २०२१ : देशात तीन वर्षांत 7 मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील, जाणून घ्या याविषयी..

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी केलेल्या अर्थसंकल्पीय भाषणात सांगितले की देशातील कापड उद्योगाच्या निर्मितीस व निर्यातीला गती देण्यासाठी 7 मेगा टेक्सटाईल पार्क बनवले जातील. जेणेकरुन भारत या क्षेत्रात निर्यात करणारा देश होईल. हे पार्क तीन वर्षांत बनवले जातील. वस्त्रोद्योग मंत्रालयाने सात मेगा इंटिग्रेटेड टेक्सटाईल रीजन आणि ऍप्रल (mega integrated textile region and apparel -MITRA) पार्क सुरू करण्याचा […]