Decisions taken at the State Cabinet meeting
महाराष्ट्र

नवी नियमावली! राज्य सरकारकडून कोरोना निर्बंध शिथिल, ‘या’ जिल्ह्यांना मोठा दिलासा

मुंबई : राज्य सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक बंधने शिथिल करत नवी नियमावली जाहीर केली आहे. ही नवी नियमावली ४ मार्चपासून लागू केली जाणार असल्याचे राज्य सरकारने जाहीर केले आहे. नव्या नियमावलीनुसार राज्यातील १४ जिल्ह्यांमधील नाट्यगृहे, सिनेमागृहे, पर्यटन स्थळे आणि धार्मिक स्थळे १०० टक्के क्षमतेने सुरू करण्यात येणार आहेत. तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांमध्ये मनोरंजन आणि पर्यटनस्थळे तसेच […]

Most corona patients in a single day in Maharashtra
कोरोना देश महाराष्ट्र

‘ब्रेक द चेन’ अंतर्गत नवीन नियमावली जाहीर, प्रवासासाठी RT-PTC निगेटिव्ह चाचणी अनिवार्य

मुंबई : राज्य सरकारने ‘ब्रेक द चेन’अंतर्गत प्रसिद्ध केलेल्या नव्या नियमावलीत आदेश देण्यात आले कि लांब पल्लाच्या ट्रेनने प्रवास करणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्क्रिनिंग करणे अनिवार्य आहे केवळ कोरोनाची लक्षणे नसणाऱ्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येणार आहे. हे आदेश आजपासून कोरोनाचे संकट असेपर्यंत लागू राहणार आहेत. लांब पल्ल्यांच्या ट्रेनद्वारे परराज्यातून कोरोनाच्या दृष्टीने संवेदनशील भागातून महाराष्ट्रात येणाऱ्या […]