Johnson & Johnson to stop selling talc based baby powder from 2023
ग्लोबल देश

जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर आता कुठेही मिळणार नाही, कंपनीने घेतला मोठा निर्णय

नवी दिल्ली : जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीने 2023 पासून बेबी पावडर न विकण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीने जगभरात कुठेही त्याची विक्री न करण्याचा निर्णय घेतला आहे. ग्राहकांनी कंपनीवर अनेक प्रकारे खटले दाखल केले आहेत. एकट्या अमेरिकेतच या कंपनीवर हजारो ग्राहकांनी खटले केले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून कंपनीच्या विक्रीतही झपाट्याने घट झाली आहे, त्यामुळे कंपनीला मोठ्या […]