बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी काल संसदेत बॉलिवूडबाबत भाषण केलं, कुणाचेही नाव न घेता त्यांनी म्हटले होते- “ज्या लोकांनी चित्रपटसृष्टीच्या आधारे नाव कमावले त्यांनीच तिचा उल्लेख गटार असा केला. ज्या ताटात जेवतात, त्याच ताटाला लोकांनी छेद पाडू नये”. आता जया बच्चन यांच्या या विधानावर कंगनाने पुन्हा प्रतिक्रिया दिली आहे. कंगना राणावतने एक ट्वीट रीट्वीट […]

