A water tanker accident in Wagholi resulted in the death of waste picker Radhika Sonawane, highlighting road safety concerns and driver negligence
क्राईम पुणे महाराष्ट्र

पुणे: वाघोलीत पाण्याच्या टँकरने कचरा वेचणाऱ्या महिलेला चिरडले; २० वर्षीय चालकाकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसल्याचे उघड

वाघोली (पुणे): कचरा वेचणाऱ्या राधिका सोनवणे (५२) यांचा शनिवारी सकाळी पाण्याच्या टँकरच्या धडकेत दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना सकाळी ७:१५ ते ७:३० च्या दरम्यान केसनंद फाट्यावरील गोकुळ स्वीट होमजवळ घडली. राधिका नेहमीप्रमाणे आपल्या कामावर लवकर निघाल्या होत्या आणि रस्त्याच्या डाव्या बाजूला चालत होत्या. यावेळी पुण्याहून नगरकडे जात असलेल्या पाण्याच्या टँकरने त्यांना मागून धडक दिली आणि […]