जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत तीन दहशतवादी हल्ले झाल्याची घटना घडली आहे. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला. यामध्ये १० जणांचा मृत्यू झाला. ही घटना ताजी असतानाच दहशतवाद्यांनी जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तळावर (टीओबी) गोळीबार केला. यामध्ये काही जवान जखमी झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याच्या घटनांवर बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी […]
टॅग: खासदार संजय राऊत
मोठी बातमी! महाविकास आघाडीत फूट पडू शकते, संजय राऊतांच मोठं वक्तव्य
मुंबई : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण तापलं असतानाच या मुद्द्यामुळे महाविकास आघाडीत फूटही पडू शकते, असा इशारा संजय राऊत यांनी दिला आहे. या वक्तव्यावरून भाजप आणि मनसेकडून राहुल गांधींवर टीका केली जात आहे, त्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि खासदार संजय […]
संजय राऊत यांच्यावर महिलेचे अतिशय गंभीर आरोप, मुंबई उच्च न्यायालयात केली तक्रार
खासदार संजय राऊत यांच्यावर एका उच्चशिक्षित महिलेने अतिशय गंभीर आरोप केले आहेत. शुक्रवारी या महिलेने मुंबई उच्च न्यायालयात याविषयी तक्रार करणारा अर्ज दाखल केला आहे. आपल्या मागे माणसे लावणे, छळवणूक, हेरगिरी करणे, जिवे मारण्याचा प्रयत्न, धाक दाखविणे तसेच विनयभंग केल्याचाही आरोप या महिलेने केला आहे. यासंदर्भात न्यायालयाने चार मार्चला पुढील सुनावणीचे आदेश दिले. महिलेने याचिकेत […]



