मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्यसभा निवडणुकीदरम्यान शिवसेनेच्या संजय राऊत यांच्या भ्रष्ट कारभाराविरोधात भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. याबाबत किरीट सोमय्या यांनी माहिती दिली आहे. त्यांनी संजय राऊत यांच्याविरोधात चौकशी आणि कारवाई करण्याची निवडणूक आयोगाला विनंती केली आहे. किरीट सोमय्या यांनी भारतीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली असून, नुकत्याच झालेल्या राज्यसभा […]
टॅग: किरीट सोमय्या
किरीट सोमय्या यांची FIR रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव, याचिकेत केलेत ‘हे’ गंभीर आरोप
मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या तक्रारीच्या आधारे नोंदवलेला प्रथम माहिती अहवाल (एफआयआर) रद्द करण्याची मागणी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. सोमय्या यांनी कायदेशीर फर्ममार्फत दाखल केलेल्या त्यांच्या याचिकेत, आरोप केला आहे की त्यांच्यावर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांचे संरक्षण करण्यासाठी मुंबई पोलिसांनी एफआयआरच्या तपशीलांमध्ये फेरफार केला होता. म्हणून, त्यांनी एफआयआर […]
मुख्यमंत्री उद्धव ठाकरें यांच्याविरोधात तक्रार… चौकशीची मागणी
मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात आपल्या संपत्तीबाबतची माहिती लपवली. प्रतिज्ञापत्रातील माहिती आणि प्रत्यक्ष कागदपत्रांची पडताळणी केली असता ती पूर्णसत्य नाही, याबाबत चौकशी करावी, अशी तक्रार भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी आयकर विभागाकडे सोमवारी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात माहिती लपवली आहे. त्यांनी दडवलेल्या संपत्तीबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार केली […]
ठाकरे सरकारचा 12 हजार कोटींचा घोटाळा, आक्षेप घेतल्यानंतर प्रस्ताव स्थगित – किरीट सोमय्या
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर 12 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा गंभीर आरोप केला आहे. किरीट सोमय्या यांनी आरोप केला आहे कि कोविड काळात 5000 बेड्सचं रुग्णालय उभं करण्याच्या नावाखाली स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशावर हा घोटाळा झाला आहे. किरीट सोमय्या यांचा दावा आहे की उद्धव ठाकरे यांच्या सांगण्यावरून महानगरपालिका आयुक्तांनी […]




