पुणे : आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत तंदुरुस्त राहणे आणि दिवसभर ऊर्जा टिकवणे ही अनेकांसाठी मोठी कसरत ठरत आहे. योग्य व्यायामासोबतच थकवा न येता फिटनेस वाढवण्यासाठी आहारात कोणत्या गोष्टी असाव्यात, याबद्दल योग्य मार्गदर्शन मिळणे महत्त्वपूर्ण ठरते. शरीराचे बळ आणि ऊर्जा वाढवण्यासाठी केवळ कॅलरी नव्हे, तर त्या कॅलरींचा दर्जाही महत्त्वाचा असतो. ऊर्जा टिकवण्यासाठी कर्बोदकं, प्रथिने, योग्य चरबी आणि मायक्रोन्युट्रिएंट्स […]

