Schemes of Other Backward Classes Finance and Development Corporations for All-round Upliftment
महाराष्ट्र

सर्वांगीण उन्नतीसाठी इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाच्या योजना, ‘या’ योजनांबद्दल जाणून घ्या…

इतर मागासवर्गीयांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त व विकास महामंडळाकडून विविध योजना राबवल्या जातात. १८ वर्ष वयाच्या युवक युवतींपासून ते ५५ वर्षापर्यंतच्या मध्यमवयीन व्यक्तींसाठी या योजना आहेत. या समाजघटकातील बेरोजगारांना या योजनांचा लाभ घेऊन स्वत:च्या पायावर सक्षमपणे उभे राहण्याची संधी यातून मिळत आहे. जाणून घेऊया या योजनांबद्दल.. महाराष्ट्र राज्य इतर मागावर्गीय वित्त व […]