A learned leader lost, Chief Minister's tribute to late MLA Vinayak Mete
महाराष्ट्र मुंबई

अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता गमावला, मुख्यमंत्र्यांची दिवंगत आमदार विनायक मेटे यांना श्रद्धांजली

मुंबई : महाराष्ट्राच्या समाजमनावर आपल्या कामाच्या धडाडीने प्रभाव टाकणारे नेतृत्व म्हणून दिवंगत आमदार विनायक मेटे यांना महाराष्ट्र लक्षात ठेवेल, त्यांच्या रुपाने अभ्यासपूर्ण भूमिका मांडणारा नेता आपण गमावला आहे, राज्याच्या सामाजिक चळवळीचा ते आवाज होते, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित श्रद्धांजली सभेत मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी […]

Funeral of Vinayak Mete in Beed today around 3 pm
बीड महाराष्ट्र

अखेरचा निरोप! विनायक मेटे यांच्यावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीडमध्ये अंत्यसंस्कार

बीड : शिवसंग्राम पक्षाचे नेते विनायक मेटे यांचे रविवारी (14 ऑगस्ट) पहाटे अपघाती निधन झाले. मेटे यांच्या पार्थिवावर आज दुपारी 3 वाजेच्या सुमारास बीड येथील उत्तमनगरमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. हवाई रुग्णवाहिकेतून त्यांचे पार्थिव औरंगाबाद व त्यानंतर बीडला नेण्यात येईल. अंत्यविधीसाठी राज्यभरातील कार्यकर्ते येणार असल्याची माहिती शिवसंग्रामच्या नेत्यांनी दिली. दरम्यान, मेटे यांच्या अपघाती मृत्यूची चौकशी […]

maratha resrvation ten percent ews reservation for admission in educational institutions decision of the state government
महाराष्ट्र

मराठा आरक्षण : विद्यार्थी आणि उमदेवारांना मिळणार 10% EWS आरक्षण, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर राज्यातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. अशातच ठाकरे सरकारने मराठा आरक्षणावरुन मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील मराठा विद्यार्थी आणि उमेदवारांना १० टक्के EWS (economic weaker Sections) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. मराठा समाजाला EWS आरक्षण लाभ देण्याचा ठाकरे सरकारने निर्णय घेतला असून याबद्दलचा आदेश जारी करण्यात आला […]

BJP MP Udayan Raje Bhosale
महाराष्ट्र राजकारण

भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे- विनायक मेटे

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजासाठी काम करणाऱ्या संघटना, नेते, पदाधिकारी, मान्यवर मंडळीनी आपापली मतं, रोष व्यक्त केला आहे. मराठा समाजाचे आरक्षण अबाधित राहावे यासाठी काय काय भूमिका घ्यावी, मग आंदोलनाबाबत असो, न्यायालयात असो किंवा सरकारविरोधात, भूमिका घेण्यासाठी कोणी तरी पुढाकार घेणे आवश्यक आहे. भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी मराठा आरक्षणासंदर्भात नेतृत्व करावे, अशी […]