Urmila Matondkar joins Shiv Sena
महाराष्ट्र मुंबई

उर्मिला मातोंडकर यांच्या हाती शिवबंधन, शिवसेनेत जाहीर प्रवेश

वर्षभरापूर्वी काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढणाऱ्या व त्यानंतर काही दिवसांतच काँग्रेस सोडणाऱ्या अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आज शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त जागेवर शिवसेनेनं उर्मिला यांना उमेदवारी दिली आहे. ही उमेदवारी देताना मुख्यमंत्री ठाकरे यांनी त्यांच्याशी चर्चा केली होती. काही दिवसांपासून उर्मिला यांच्या शिवसेना प्रवेशाची चर्चा सुरू झाली होती. संजय राऊत यांनी […]