Cabinet decision
महाराष्ट्र मुंबई

राज्यातील सरपंच, उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ

मुंबई : राज्यातील सरपंच व उपसरपंच यांच्या मानधनात दुप्पट वाढ करण्याचा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या निर्णयानुसार आता सरपंचांना ग्रामपंचायतीच्या लोकसंख्येच्या वर्गवारीनुसार 6 हजार, 8 हजार आणि 10 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. तर उपसरपंचांना 2 हजार, 3 हजार आणि 4 हजार रुपये दरमहा इतके मानधन मिळेल. […]

Minister Girish Mahajan
महाराष्ट्र

सरपंच, उपसरपंच यांना संगणक प्रणालीद्वारे विहित वेळेत मानधन – मंत्री गिरीष महाजन

मुंबई : राज्यातील सर्व सरपंच आणि उपसरपंच यांना संगणक प्रणालीद्वारे मानधन वितरित करण्यात येत आहे. यामध्ये सुसूत्रता आणि सुस्पष्टता असून मानधन वेळेत देण्यात येत असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी विधानपरिषदेत दिली. सदस्य श्रीकांत भारतीय यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना उपस्थित केली होती. राज्यातील सरपंच व उपसरपंच यांचे मानधन व सदस्य बैठक भत्ता थेट […]