देश

भाजपाकडूनच बॅन केलेल्या CamScanner या चिनी अ‍ॅपचा वापर

चीननं गलवान खोऱ्यात आगळीक केल्यानंतर या तणावाच्या वातावरणातच भारतानं ५९ चिनी अ‍ॅपवर बंदी घातली होती. त्यानंतर पुन्हा एकद चिनी अ‍ॅपचा मुद्दा चर्चेत आला आहे. आणि याला कारणही भाजपाच ठरली आहे. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सोमु वीर्राजू यांची आंध्र प्रदेशच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीचं पत्र सोशल मीडियावर टाकण्यात आलं. मात्र हे पत्र CamScanner […]