Along with giving top priority to agriculture, there is a need to impart agricultural technology education in Marathi language
अहिल्यानगर महाराष्ट्र

शेतीला सर्वोच्च प्राधान्य तसेच कृषी तंत्रज्ञान शिक्षण मराठी भाषेतून देण्याची गरज- राज्यपाल

अहमदनगर : कोरोना काळात सर्व उद्योग बंद असतांना या देशाला तारण्याचे काम देशाच्या शेती क्षेत्राने केले आहे. शेतीला सर्वोच्च प्राधान्य देण्याची गरज असून त्याचबरोबर कृषी व तंत्रज्ञान या विषयांचे शिक्षण मराठी भाषेतून देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावेत, असे मत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी व्यक्त केले. राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठाचा पस्तीसावा पदवी प्रदान […]