Corona Vaccine
कोरोना

पुण्यात सुरु झाली ऑक्सफर्डच्या लशीची तिसऱ्या फेजची चाचणी

पुणे : ऑक्सफर्डने विकसित केलेल्या ‘कोव्हिशिल्ड’ लशीची तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली आहे. पुण्यातल्या ससून रुग्णालयात तिसऱ्या फेजची चाचणी सुरु झाली. सिरम इन्स्टि्टयूट या लशीची निर्मिती करणार आहे. स्वदेशी लशीची निर्मिती करणाऱ्या भारत बायोटेककडून दुसऱ्या फेजची चाचणी सुरु आहे. झायडस कॅडिला तिसऱ्या फेजच्या चाचणीची परवानगी मिळवण्याच्या प्रक्रियेमध्ये आहे. ऑक्सफर्डच्या लशीच्या चाचणीसाठी मुंबई महापालिकेने आतापर्यंत ४३ […]