क्राईम देश

चुलत भावाने 3 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करून केली हत्या, आरोपीला आईने दिला पळून जाण्याचा सल्ला

देहरादून : उत्तराखंडमधील उधम सिंह नगरमधून मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील किच्छा येथे चुलत भावानेच आपल्या तीन वर्षांच्या बहिणीवर बलात्कार करून तिची हत्या केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी दुपारी तीन वर्षांची चिमुकली घराच्या अंगणात खेळत होती. तिचे वडील खासगी शाळेच्या बसचे चालक असून आईही मजूर आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी […]