The thugs threatened and force her for marriage
देश

मी लग्नात पोळ्या बनवायला आले होते, पण जबरदस्ती लग्न लावलं, नवरीने 4 दिवसाने सांगितलं आणि..

राजस्थान : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाच्या नावाखाली नवरदेव फसवणूकीचा बळी ठरला. लग्नाच्या 4 दिवसानंतर वधू आपल्या माहेरी गेली तेव्हा तिने नवरदेवाने तिला दिलेल्या नवीन मोबाइलद्वारे कॉल करून त्याला सांगितले की तुझी फसवणूक झाली आहे, मी लग्नात पोळ्या बनवायला आले होते, पण मला धमकी देऊन जबरदस्तीने तुझ्याबरोबर लग्न लावून दिले. उम्मेद […]