दिल्ली : दिल्लीतील छावला परिसरात १९ वर्षीय मुलीचे अपहरण करून तिची निर्घृण हत्या करणाऱ्या तीन आरोपींची सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी निर्दोष मुक्तता केली. तिघांनीही फाशीची शिक्षा कायम ठेवण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले. सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाचा निर्णय बाजूला ठेवला. 9 फेब्रुवारी 2012 रोजी रवी कुमार, राहुल आणि विनोद यांनी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या […]

