strengthen the immunity of children all these things will help you
तब्येत पाणी देश लाइफ स्टाइल

लहान मुलांसाठी प्रतिकारशक्तीच ठरेल संरक्षक, त्यांना निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यास ‘या’ गोष्टी करतील मदत

लहान मुलांमध्येही आता कोरोना संक्रमणाचा धोका वाढत आहे. हे लक्षात घेता, आवश्यक ती पाऊले उचलली जात आहेत, जेणेकरुन मुलांना कोरोनाच्या तिसर्‍या लाटेपासून वाचवता येईल. परंतु, केवळ इतकेच पुरेसे ठरणार नाही. या कठीण काळामध्ये मुलांची योग्य ती काळजी घेण्याबाबत पालकांची मोठी जबाबदारी आहे, जेणेकरुन त्यांची प्रतिकारशक्ती चांगली राहील. ज्यामध्ये पौष्टिक आहार मोठी भूमिका बजावतो. चला तर […]