मुंबई : सामाजिक न्याय विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दिव्यांगांच्या विशेष शाळा व कर्म शाळा कोविड विषयक सर्व नियमांचे पालन करून येत्या 1 मार्च पासून सुरू करण्यात येत आहेत. महापालिका क्षेत्रात महापालिका आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हा प्रशासनाच्या समन्वयातून शाळा सुरू केल्या जातील. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विट करत याबद्दल माहिती दिली […]

