7 Army soldiers killed in vehicle accident in Ladakh
देश

ब्रेकिंग! लडाखमध्ये भारतीय लष्कराची गाडी श्योक नदीत पडली, 7 जवान शहीद

लडाख : लडाखच्या तुर्तुक सेक्टर येथे झालेल्या वाहन अपघातात भारतीय लष्कराच्या 7 जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि इतर काही गंभीर जखमी झाले आहेत, याबाबत ANI ने वृत्त दिले आहे. गंभीर जखमींना वेस्टर्न कमांडमध्ये हलवण्यासाठी IAF कडून हवाई प्रयत्नांची मागणी करण्यासह जखमींना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असे लष्कराच्या सूत्रांनी सांगितले. […]