Russia-Ukraine War : रशिया आणि युक्रेनमधील युद्ध थांबण्याचे नाव घेत नाहीये. गेल्या चार महिन्यांपासून रशिया युक्रेनवर सातत्याने हल्ले करत आहे. याच दरम्यान, रशियाने युक्रेनमधील गर्दी असणाऱ्या मॉलवर क्षेपणास्त्राने हल्ला केला. या प्राणघातक हल्ल्यात 16 जणांचा मृत्यू झाला, तर 59 जण जखमी झाले आहेत. क्षेपणास्त्र हल्ल्यानंतर परिसरात सर्वत्र गोंधळ उडाला. युक्रेनच्या हवाई दलाने दिलेल्या माहितीनुसार, रशियन […]

