प्रेमाने अंतःकरणातुन दोन जीव एकमेकांशी जोडले जातात. प्रेमाच्या सामर्थ्याने कोणतीही व्यक्ती पूर्णपणे बदलली जाऊ शकते व आपली होऊ शकते. प्रेमात गरीब-श्रीमंत किंवा काळा-गोरा असा भेदभाव नसतो. प्रेम हे एकमेव कारण आहे जे प्रत्येक नात्याचा पाया बनवतं. जर एखाद्या नात्यात भांडण होत असेल तर प्रेमाचा आणि विश्वासाचा धागा कमकुवत होतो. हल्ली लग्नांनंतर घटस्फोटाची खूप प्रकरणे पाहायला […]

