Good health, reading scriptures and harmony are the trinity of a happy life - Chhagan Bhujbal
नाशिक महाराष्ट्र

उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व सुसंवाद ही आनंदी आयुष्याची त्रिसूत्री – छगन भुजबळ

नाशिक : ज्येष्ठ नागरिक होणे हा मानवी आयुष्याचा एक महत्वाचा टप्पा आहे. जीवनात उत्तम आरोग्य, ग्रंथ वाचन व एकमेकांशी सुसंवाद या त्रिसूत्रीचा अंगिकार केल्यास आपण आनंदी आयुष्य जगू शकतो. असे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राह‍क संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. येवला येथे स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ सभामंडप लोकार्पण प्रसंगी मंत्री छगन […]