A day of grief in the state in memory of Ratan Tata
महाराष्ट्र मुंबई

रतन टाटा यांच्या स्मरणार्थ राज्यात एक दिवसाचा दुखवटा

मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती, पद्मविभूषण रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांच्या सन्मानार्थ राज्यात आज (गुरुवार १० ऑक्टोबर) एक दिवसाचा दुखवटा पाळण्यात येणार आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे. रतन टाटा यांना सन्मानपूर्वक निरोप देण्यासाठी श्रद्धांजली म्हणून हा शासकीय दुखवटा राहील. या काळात राज्यातील शासकीय कार्यालयांवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरविण्यात येतील तसेच मनोरंजन किंवा करमणुकीचे […]

tata stee employee with ratan tata
काम-धंदा कोरोना देश

मोठी बातमी! कर्मचार्‍यांच्या मृत्यूनंतरही 60 वर्षे पूर्ण वेतन, घर आणि मुलांचे शिक्षण विनामूल्य

नवी दिल्ली : रतन टाटा प्रत्येक वेळेस देशासाठी मोलाचे योगदान देतात, त्यांनी तशीच एक मोठी घोषणा करून एक नवीन आदर्श समोर ठेवला आहे. टाटा स्टील कंपनीने कर्मचार्‍यांसाठी मोठी घोषणा केली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेदरम्यान बरेच लोक मृत्युमुखी पडत आहेत. कोरोना संकटाच्या वेळीही कर्मचारी सातत्याने कर्तव्य बजावत आहेत. कर्तव्यावर असताना अनेक कर्मचार्‍यांचे मृत्यूही झाले. अशा परिस्थितीत […]